Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गांधी कुटुंबीयांचं केलं सांत्वन

No comments

    News24सह्याद्री मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गांधी कुटुंबीयांचं केलं सांत्वन..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES


1. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गांधी कुटुंबीयांचं केलं सांत्वन
माझी खासदार दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे आज राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी  गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन गांधी कुटुंबीयांचं सांत्वन केले. 

2. कर थकविल्याने  महापालिकेने आठ मालमत्तांचे नळ जोड तोडले
मार्च अखेर अजूनही म्हणावा तशी कर वसुली होत नसल्याने महापालिकेने आता कठोर पावले उचलली आहेत. राज्यभरातील आठ मालमत्ता धारकांचे नळजोड तोडण्यात आले.

3. बनावट कागदपत्रांच्या आधारे पाच कोटींची फसवणूक
बनावट कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्र बँकेच्या सावेडी शाखेची पाच कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी शाखाधिकारी सागर दुबे यांच्या फिर्यादीवरून मंडलाधिकारी तलाठ्यांसह सात जणांच्या विरोधात शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4. वेळप्रसंगी नगर शहराचा महापौर काँग्रेसचा असेल
काँग्रेस हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. धर्मनिरपेक्षता हा काँग्रेसचा शास्वत विचार आहे. नगर शहरामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे.

5. कोरोनाबाधित मृत्यूचा आकडा स्थिर   
सध्या देशभरात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. तर राज्यातही मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *