Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - बोठेला एक दिवसाची पोलीस कोठडी

No comments

  News24सह्याद्री बोठेला एक दिवसाची पोलीस कोठडी..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. 'भारत बंद'ला काँग्रेसचा पाठिंबा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शने

सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी. तसेच केंद्र सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेले काळे कायदे रद्द करावेत, आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जाहीर केले आहे.

2. नेप्ती कांदा मार्केट आठ दिवस बंद
मार्च एण्ड असल्यामुळे असल्यामुळे पुढील सलग आठ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे त्यामुळे बाजारात पैशांची अडचण भासणार असल्यामुळे पुढील आठ दिवस नेप्ती उपबाजार समितीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कळवण्यात आला आहे.

3. ३० एप्रिल पर्यंत फेज-२ मधली कामे पूर्ण करा.
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करून नागरिकांना पूर्ण दाबाने पाणी देण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. अनेक वर्षापासून सुरू असलेली फेज टू पाणी योजना 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

4. बोठेला एक दिवसाची पोलीस कोठडी 

शहरातील एका विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी याला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी बोठे याला शुक्रवारी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

5. पोलिस मनपा कर्मचाऱ्यांना दोन हजार सॅनिटायझर बॉटल चे वाटप
गेल्या एका वर्षापासून कोरोना संसर्ग विषाणू आजारामुळे मनुष्यजीवन भयभीत झाला आहे. या संसर्ग विषाणूच्या काळात  प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडले.




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *