सह्याद्री Breaking - अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबता थांबेना
News24सह्याद्री -
महाराष्ट्रात कोरोणाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय राज्यातल्या विविध शहरात कोरोणा रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळते. नगर शहरासह जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव थांब थांबायला तयार नाही. जिल्ह्यात बुधवारी 1680 कोरोना बाधित आढळले असून कोरोना बाधित रुग्णांनी उच्चांक गाठला आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोरोना बाधित्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. तरीही आज तब्बल 1680 रुग्ण वाढले आहेत दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे आणि मृत्यूचे प्रमाणही वाढला आहे गेल्या 24 तासात तालुकानिहाय आढळून आलेले रुग्ण असे. नगर शहरात 433 राहता 229 श्रीरामपूर 116 कोपरगाव 114 संगमनेर 105 कर्जत 101 राहुरी ९२ नगर ग्रामीण 74 पाथर्डी 73 अकोला 63 शेवगाव 61 पारनेर ६० असे अनेक जिल्ह्याबाहेरील एकूण 1680 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. काळजी घ्या.... गरज असेल तरच बाहेर पडा.... मास्क.... सॅनिटायझर चा वापर करा आणि सोशल डीसण्टन्स.... पाळा
No comments
Post a Comment