Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - कत्तलखान्यात आणलेल्या ३८ गायीची सुटका

No comments

News24सह्याद्री कत्तलखान्यात आणलेल्या ३८ गायीची सुटका..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. कत्तलखान्यात आणलेल्या 38 गायीची सुटका
नगर तालुक्यातील वाळकी येथे कत्तल करण्यासाठी आणलेल्या 11 लाख 28 हजार रुपये किमतीच्या "38" लहान मोठ्या गाई ताब्यात, घेण्यात आल्या एक 5 लाख रुपये किमतीची पीक अप टेम्पो जप्त, करण्यात आली असून 1 आरोपीला अटक करण्यात आली आहे.

2. अखेर महापौर उतरले रस्त्यावर
नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय याच पर्सवभूमीवर नगर शहराचे महापौर बाबासाहेब वाकले यांनी स्वतः रस्त्यावर उतरून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना चांगलीच तंबी दिलीये प्रोफेसर कॉलनी चौकात नागरिक , आणि  दुकानदार व ग्राहकांशी त्यांनी संवाद.

3. रक्तदानाचा महायज्ञ उपक्रम अत्यवस्थ रूग्णांसाठी वरदान : आ. जगताप

मानव सेवा समिती व आनंदऋषीजी ब्लड सेंटरचा रक्तदानाचा महायज्ञ उपक्रम
भारतीय संस्कृतीत सर्व दानामध्ये रक्तदान सर्वश्रेष्ठ मानले जाते विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी अजूनही रक्त तयार करता आलेले नाही.

4. मनपाचे आणखीन दोन कोविड  सेंटर सुरू
 कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने महापालिकेने नटराज हॉटेल आणि जैन पितळे बोर्डिंग मध्ये कोविड सेंटर सुरू केले येथे 110 कोरोना बाधितांवर उपचार करता येणार आहे.

5. आ. अरूण जगताप यांनी केले कोरोना मोफत लसीकरण केंद्राचे उद्घाटन
आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ संचलित गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद रुग्णालयात महापालिकेच्या सहकार्याने सीरमच्या  मोफत covid-19 लसीकरण केंद्राचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष आमदार अरुण जगताप यांनी स्वतःला लस टोचून  केले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *