शहराची खबरबात - अर्थसंकल्पात रंगविलेले स्वप्नरंजन प्रत्यक्षात उतरणार का ?
News24सह्याद्री - अर्थसंकल्पात रंगविलेले स्वप्नरंजन प्रत्यक्षात उतरणार का ?... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. ओंकार भालसिंग हत्त्ये प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद
नगर येथील वाळकी गावातील ओमकार भालसिंग खून प्रकरणातील फरार आरोपी सुनील फक्कड अडसरे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.
2. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटविला
शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले महाराजांनी स्त्रियांचा नेहमीच आदर केला शत्रूच्या स्त्रियांना मान सन्मान करून पाठविणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील आदर्श राज्यकर्ते होते हा त्यांचा मोठेपणा त्यावेळच्या सत्ताधीशांनी ही मान्य केला आहे.
3. अर्थसंकल्पात रंगविलेले स्वप्नरंजन प्रत्यक्षात उतरणार का ?
महापालिका स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पात नेहरू मार्केट ची इमारत उभारण्यात पासून प्रोफेसर कॉलनी चौक गंज बाजार सावेडी गावठाण या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याची शिफारस केलेली आहे.
4. केडगाव ला स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजूर करा
केडगाव ची लोकसंख्या मागील अनेक वर्षांमध्ये वाढली आहे चोऱ्या घरफोड्या चेन स्नॅचिंग अशा घटना येथे वारंवार घडत असतात तसेच गुन्हेगारी स्वरूपाची कृत्यहि होत .
5. कोरोना रोखण्यासाठी टेस्टिंग महत्त्वाचे
राज्यासह नगरमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे हा फैलाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त टेस्टिंग व बाधित रुग्णांचे विलगीकरण आवश्यक आहे भारतीय जैन संघटना फोर्स मोटर्स अहमदनगर महापालिकेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा मिशन झीरो अहमदनगर अभियान सुरू केले आहे.
No comments
Post a Comment