Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - महाल परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन

No comments

News24सह्याद्री महाल परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1.  मनपाला सहा कोटींचे बजेट सादर
उत्पन्नवाढीचे विविध पर्याय देत स्थायी  समितीने तयार केलेला महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी महासभेत महापौर बाबासाहेबा वाकळे यांच्याकडे सादर करण्यात आला. 706 कोटी 65 लाख रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे.

2. नगर शहरात 399 जिल्ह्यात अकराशे रुग्ण
मंगळवारी शहरात  399  तर जिल्ह्यात अकराशे रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. सर्वाधिक आकडा नगर शहराचा असून खाजगी प्रयोगशाळेतील तपासणीत  बाधित आढळलेल्या चा आकडा मोठा आहे.

 3. महाल परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन
 गेल्या दोन महिन्याच्या खंडानंतर चांदबिबी महाल परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली असून महाल परिसरात फिरायला येणाऱ्यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आला आहे.

4. अधिकारी रजेवर कंटेनमेंट प्रक्रिया ठप्प
 नगर शहरात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी गेल्या आठवड्यापासून शहरातील कंटेनमेंट झोन ची अंमलबजावणी रखडली आहे. यासाठी असलेले एक अधिकारी रजेवर असल्याने ही अंमलबजावणी रखडली असल्याचा खात्रीलायक माहिती  समजते.  त्यानुसार आतापर्यंत जवळपास 22 ठिकाणी कंटेनमेंट सुरू करण्यात आले आहे.

5. फेज 2 चे काम करणार्‍या ठेकेदाराकडून 14 कोटी वसुल कार
अहमदनगर शहरातील जलवाहिनी देखभाल दुरूस्ती साठी दरवर्षी जवळपास 50 लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते ही कामे करतांना दुरुस्तीच्या कामाची निविदा काढणे गरजेचे असताना देखिल पाणीपुरवठा विभागामार्फत निविदा न काढता 5हजार रुपये किंव्हा त्याच्या आतील कोटेशन करुण बिले काढली जातात.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *