Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - मेहेर बाबा ट्रस्ट च्या कामगारांची अखेर पगारवाढ

No comments

News24सह्याद्री मेहेर बाबा ट्रस्ट च्या कामगारांची अखेर पगारवाढ..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. केडगावकरांचे पाणी इतरत्र दिसल्यास तीव्र आंदोलन
केडगाव उपनगर  मागील काही वर्षांपासून पाण्यापासून वंचित होते स्थानिक नगरसेवकांनी प्रयत्न केल्यानंतर हा प्रश्न काही अंशी  मार्गी लागला नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ लागला आहे.

2. मेहेर बाबा ट्रस्ट च्या कामगारांची अखेर पगारवाढ
अवतार मेहेरबाबा ट्रस्टने तडजोड करून कामगारांना पगारवाढ दिल्याने लालबावटा संलग्न अवतार मेहेर बाबा कामगार युनियन च्या वतीने वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आली .

3. जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीचा अहवाल एका दिवसात द्यावा
जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीचा अहवाल येण्यासाठी सहा ते सात दिवस विलंब लागत असल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याचा आरोप करुन, जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने कोरोना चाचणीचे अहवाल एका दिवसात देण्याची मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली. 

4. एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपींचा मेळावा
 जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार टु प्लस योजनेच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील आरोपींचा सपोनि युवराज आठरे यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.24) मेळावा घेण्यात आला. यावेळी मेळाव्यात निवेदक उद्धव काळापहाड यांनी प्रबोधन केले.या मेळाव्या दरम्यान उपस्थित आरोपींना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी निवेदक उद्धव काळापहाड यांनी शिवरायांच्या काळातील उदाहरणे दिली. \

5. स्मार्ट एलईडी आता न्यायालयात
नगर शहरात डिबीएफओएमएमटी तत्वावर स्मार्ट एलईडी पथदिव्यांच्या उभारणीसाठी मनपाने निविदा प्क्रिया राबवली आहे. दोन संस्थांना मनमार्फत प्रात्यक्षिक सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तथापि, निर्धारीत मुदतीत प्रात्यक्षीक सादर न केल्याने मनपामाने एका संस्थेला त्यांच्या निविदेचा विचार करणार नसल्याचे कळवले आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *