Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - बंद कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू होणार

No comments

 News24सह्याद्री बंद कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू होणार..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. नगर शहराला ओडीएफ प्लस प्लस चा दर्जा
 मागील काही वर्षापासून शहरात उघड्यावरील शौच बंद व्हावा यासाठी महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना आणि प्रयत्नांमुळे नगर शहराला ओडीएफ प्लस प्लस चा दर्जा मिळाला आहे. 

2. बोठे होता पाच जणांच्या संपर्कात
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असताना पाच जणांच्या संपर्कात असल्याचं समोर आला आहे त्यानुसार पाच जणांना पोलिस चौकशीला बोलवल आहे आज पासून त्यांची चौकशी होणार आहे.

3. संभाजी राजे भोसले बांधकाम कंपनीची आर्थिक फसवणूक  
 न्याय प्राप्ती संघर्ष यात्रा अहमदनगर कार्यालय या ठिकाणी आली असता संभाजी राजे भोसले आणि त्यांच्या बांधकाम कंपनीची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती संभाजी राजे संभाजी राजे भोसले यांनी दिली.

4. बंद कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू होणार
शहरातील कोरोणा रुग्णांचा आकडा वाढत असल्याने बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत पहिल्या टप्प्यात महापालिकेकडून  तंत्रनिकेतन महाविद्यालयातील वसतिगृह आणि एम्स रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

5. भाजपचे जिल्हा पदाधिकारी यांचे वतीने पोलिस अधीक्षक यांना निवेदन 

नेवासा पोलीस स्टेशन महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी ६ मार्चला  भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांच्यावर   फिर्यादी बंटी वाघ यानी हा गुन्हा दाखल केला आहे  फिर्यादी व आरोपी हे दोघे मिळून संबंधित पीडितेवर अत्याचार केला अशा पद्धतीचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *