Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - अक्षय वाघमारेने केला पत्नीसह झिंगाट डान्स

No comments

News24सह्याद्री अक्षय वाघमारेने केला पत्नीसह झिंगाट डान्स..पहा गॉसिप कल्ला मध्ये 




TOP HEADLINES


1. अक्षय वाघमारेने केला पत्नीसह झिंगाट डान्स
गेल्या वर्षीच अभिनेता अक्षय वाघमारेचे योगिता गवळी सोबत लग्न झाले होते.आता या कपलच्या आयुष्यात बाळाचे आगमन होणार आहे. योगिताचा नुकतेच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. 

२. राजा राणीची गं जोडी’ मालिकेत होळीचा उत्साह
होळी जवळ आली असल्याने सरकारने सण साजरे करण्यावर निर्बंध आणले आहेत. मात्र असं असलं तरी प्रेक्षकांना मालिकेच्या माध्यमातून होळीचा आनंद घेता येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील 'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत होळी आणि रंगपंचमी विशेष भाग पाहता येणार आहे.

३. अभिनेता  प्रसाद खांडेकर लवकरच दिसणार 'कुर्रर्रर्रर्र' या नाटकात
सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अभिनेते प्रसाद खांडेकर घराघरात पोहोचला. लवकरच प्रसाद आता 'कुर्रर्रर्रर्र' हया नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

४.अजय देवगणने बदलले नाव
आता अजय देवगणला अजय नाही तर सुदर्शन म्हणायचे. हा आमचा नाही तर खुद्द अजयचा आग्रह आहे. अजय देवगणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. मला अजय म्हणू नका तर सुदर्शन म्हणा,असे अजय यात म्हणतोय. 

5. सलमानच्या भाचीला लाँच करणार सूरज बडजात्या
सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नवीन स्टार किड्सच्या पदार्पणाची चर्चा सुरू आहे. या यादीत आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *