Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - स्वराज-कृतिकाच्या वेडिंग लूकची चर्चा

No comments

News24सह्याद्री स्वराज-कृतिकाच्या वेडिंग लूकची चर्चा..पहा गॉसिप कल्ला मध्ये 




TOP HEADLINES

१. 'कायमच एकत्र चांगल्या आणि वाईट काळात..!

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजेच उमेश कामत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती खुद्द त्यांनीच इंस्टाग्रामवर दिली होती. त्या दोघांच्या चाहत्यांना त्यांच्या तब्येतीची खूप काळजी वाटत होती 

२. स्वराज-कृतिकाच्या वेडिंग लूकची चर्चा
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'सांग तू आहेस का' मध्ये लवकरच स्वराज आणि कृतिकाच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे. 

3. 'शनाया'ची आकाशात भरारी; विमान चालवतानाचा VIDEO केला शेअर
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील  ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. 

४. शबाना आझमी यांचा फोटो पाहून कौतुकाचा वर्षाव
शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यांच्या घरात काम करणाऱ्या मदनीस जयश्री यांच्या सोबत हा फोटो शेअर केला आहे. 

५. सध्या काय करतेय रिंकू राजगुरू?
रिंकू राजगुरूने रविवारी म्हणजेच २१ मार्चला इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा फोटो शेअर करत शूटिंगचा पहिला दिवस असल्याचे सांगितले आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *