Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाला नसल्याने गांधी कुटुंबीयांमध्ये नाराजीचा सूर

No comments

 News24सह्याद्री शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाला नसल्याने गांधी कुटुंबीयांमध्ये नाराजीचा सूर..पहा शहराची खबरबात मध्ये



TOP HEADLINES

१. युवकांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी उद्योग व शैक्षणिक संस्थांनी एकत्र यावे
समजकार्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रमुख तांत्रिक कौशल्ये विकसित करून त्यांच्या व्यावसायिक क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने मुंबई येथील राष्ट्रीय केमिकल्स एवं फर्टिलाइजर कंपनी व अहमदनगर मधील भा.पा.हिवाळे शिक्षण संस्थेची सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार झाला असल्याची माहिती सीएसआरडीचे संचालक डॉ.सुरेश पठारे यांनी दिली.

2. विकास वाघचा अटकपूर्व जामीन फेटाळला
वादग्रस्त व सध्या निलंबित असलेला कोतवाली पोलीस स्टेशनचा तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याचा दुसऱ्या गुन्ह्यातील अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. आधीच्या गुन्ह्यातील पीडित महिलेनेच २० फेब्रुवारी रोजी पुन्हा तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये वाघ याच्या विरोधात फिर्याद दिली होती.

३. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार 50%
 जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

4. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाला नसल्याने कुटुंबीयांमध्ये नाराजीचा सूर  
माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर सायंकाळी अमरधाम स्मशानभूमी येथील मोक्षधाम विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

५. बोठेने वापरलेला तो मोबाईल कोणाचा
यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सूत्रधार बाळ बोठे त्याच्या अटकेनंतर आता पुढील तपास सुरू झाला आहे.







No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *