Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - कंगना रनौत म्हणते, "मला राजकारणात काहीही रस नाही"

No comments

News24सह्याद्री कंगना रनौत म्हणते, "मला राजकारणात काहीही रस नाही"..पहा गॉसिप कल्ला मध्ये 




TOP HEADLINES

1. कंगना रनौत म्हणते, "मला राजकारणात काहीही रस नाही"
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत गेल्या वर्षभरातील ट्वीट, व्हिडीओवरुन अंदाज लावला जात होता की कंगना राजकारणात प्रवेश करते की काय. मात्र मला राजकारणात रस नसल्याचं कंगनाने म्हटलं आहे. 

2. स्टुडिओत अंधार करून सावनीने गायलं गाणं
सोमवारी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. बार्डो, खिसा, आनंदी गोपाळ, त्रिज्या या चित्रपटांनी आपली मोहोर उमटवली. त्यात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला तो बार्डो. या चित्रपटासाठी गायिका सावनी रविंद्रला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 

3. आदर्श वाटावा असा 'फॅमिली मॅन' इमरान हाश्मी
 बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आज आपला 42वा वाढदिवस साजरा करत आहेत. इमरानने आपल्या करिअरची सुरुवात 'फुटपाथ' या चित्रपटाने केली होती. मात्र, 'मर्डर' आणि 'गँगस्टर'सारख्या चित्रपटांमुळे तो लोकप्रिय झाला. इमरानला बॉलिवूडमध्ये 'सिरियल किसर' म्हणून ओळखले जाते. 

 4. नाईकांच्या घराची अवस्था पाहून प्रेक्षकही हळहळले
'अण्णा नाईक' परत येणार, याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु होती. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांमध्येच अण्णा नाईकांची क्रेझ होती. प्रत्येकजण अण्णांची आतुरतेने वाट बघत होता. 

5. फिटनेसकडे बारकाईने लक्ष देतेय 'धोनी' गर्ल दिशा पाटनी
बॉलिवूडची बहुचर्चित अभिनेत्री दिशा पाटनी सध्या बरीच चर्चेत आहे. माध्यमच नव्हे, तर सोशल मीडिया हँडलवर देखील दिशा प्रचंड सक्रिय आहे. दररोज न चुकता ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काहीना काही व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत असते.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *