Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - मिलिंद सोमणला पडलाय प्रश्न, घरातच राहून कसा झाला कोरोना

No comments

News24सह्याद्री मिलिंद सोमणला पडलाय प्रश्न, घरातच राहून कसा झाला कोरोना..पहा गॉसिप कल्ला मध्ये 




TOP HEADLINES

1. इरफान खान व तापसी पन्नू सर्वोत्कृष्ट अभिनेते, 'थप्पड' सर्वोत्कृष्ट सिनेमा

बॉलिवूडचा सर्वात प्रतिष्ठेचा मानल्या जाणा-या 66 व्या फिल्मफेअर अवार्ड 2021 ची घोषणा झालीये. बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खान आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांनी यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता व सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. 

2. मिलिंद सोमणला पडलाय प्रश्न, घरातच राहून कसा झाला कोरोना

मिलिंद सोमण हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. तो त्यांच्या फिटनेसचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याचे फॅन्स देखील त्याचे हे व्हिडिओ फॉलो करत असतात. मिलिंद प्रचंड फिट असल्याने त्याला कोरोना झाल्यावर त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

3. हेलिकॉप्टर चालवल्यानंतर रसिका सुनीलने केलं रायफल शूटिंग,

अभिनेत्री रसिका सुनील छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारते आहे. शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. मालिकेने निरोप घेतला असला तरी रसिका सुनीलने प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. 

4. निक्की तांबोलीने उडवली राहुव वैद्यची खिल्ली

टीव्ही शो बिग बॉसच्या घरात निकी तांबोली आणि राहुल वैद्य यांची मैत्री चांगलीच चर्चेत राहिली. एकेकाळी दोघांमध्ये चांगली मैत्री होती. मात्र शोमध्ये एंट्री झाल्यानंतर हे दोघेही एकमेकांचे वैरी बनलल्याचे समोर आले होते. सतत छोट्या छोट्या कारणांवरुन एकमेकांशी भांडायचे. 

5. सारा अली खानकडे नाही काम, वेळ घालवण्यासाठी करते या गोष्टी !

एरव्ही सतत कामात बिझी असणारी सारा अली खान आता घरीच निवांत वेळ घालवताना दिसतेय. दिलेल्या सगळ्या कमिटमेंटस तिने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आता तिच्याकडे दुसरे काम नाही. त्यामुळेच सोशल मीडियावर तिने एक फोटो शेअर केला. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *