Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - दिल्लीमध्ये अजय देवगणला कथित मारहाणीचा 'तो' व्हिडीओ फेक

No comments

 News24सह्याद्री दिल्लीमध्ये अजय देवगणला कथित मारहाणीचा 'तो' व्हिडीओ फेक..पहा गॉसिप कल्ला मध्ये 




TOP HEADLINES

1. अमिताभ बच्चन यांनी शेअर केला थ्रोबॅक फोटो, जया बच्चन यांना ओळखणंही जातेय कठीण
एकेकाळी अमिताभ बच्चनही मोठ्या उत्साहात होळी साजरे करीत असत. यावर्षी होळीच्या निमित्ताने त्यांनी स्वत:चे जुने फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या असून, अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाईफ फोटो शेअर केला आहे. 

२. 'बालिका वधु'नं गुपचूप उरकलं लग्न?  
'बालिका वधु' या मालिकेत आनंदीची लीड भूमिका साकारणारी अभिनेत्री अविका गौर प्रेमात पडलीय. होय, काही दिवसांपूर्वीच अविकाने सोशल मीडियावर खुल्लमखुल्ला प्रेमाची कबुली दिली होती. 

३. दिल्लीमध्ये अजय देवगणला कथित मारहाणीचा 'तो' व्हिडीओ फेक
बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगणला कथित मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेतकरी आंदोलनाच्या समर्थन न करण्यावरुन आणि सरकारची बाजू घेतल्यामुळं दिल्लीतील एका पबच्या बाहेर काही लोकांनी अजय देवगणला मारहाण केली.

४. करीन कपूर शेअर केला थ्रोबॅक फोटो; सोशल मीडियावर होतोय व्हायरल
 बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव असते. आपल्या ग्लॅमरस आणि क्लासी फोटो ती नेहमीच शेअर करत असते. 

५. 'देसी गर्ल'ने परदेशात साजरी केली धमाल होळी
आज अर्थात 29 मार्च रोजी देशभरात होळीचा सण धूम धडाक्यात साजरा केला जात आहे. प्रत्येकजण आपापल्या शैलीत हा रंगांचा हा सण साजरा करत असतो. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *