11 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - पॅरोलवर सुटलेल्या फरार आरोपीला पुन्हा अटक..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. रोटरी ई लर्निंग टॅब से संगमनेर मध्ये वितरण
डॉक्टर संजय मालपाणी यांनी विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या भावनेतून संगमनेर सार्वत्रिक विविध उपक्रमांचे नियोजन करतो असे मनोगत व्यक्त केलंय तसेंच गरजू शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजेसाठी वितरित केलेल्या त्यामुळे चांगल्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती आणतीळ असं हि म्हटलंय.
2. ठेकेदाराची याचिका खंडपीठाने फेटाळली
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तील न्यायमूर्ती एस वी गंगापूर वाला व न्यायमूर्ती एच डी कुलकर्णी यांनी फेटाळली आहे अशी माहिती नगर परिषदेतर्फे काम पाहणारे एडवोकेट नीलकंठ द्वारकानाथ बटुळे यांनी दिली
3. सोनई पोलिसांचे संचलन
सोनई ग्रामपंचायत निवडणुकीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच समाजकंटकांना प्रतिबंधक कायदा उपाय म्हणून कारवाईचे आदेश जारी करून निवडणूक प्रक्रिया शांतपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे पोलीस प्रशासन निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी दिली
4. सात तालुक्यांची वाटचाल कोरोना मुक्तीकडे
नगर शहर व तालुका संगमनेर राहता श्रीगोंदा कोपरगाव पाथर्डी या तालुक्यांमध्ये अजूनही कोरोना चा प्रादुर्भाव कमी झालेला दिसत नाही जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच जारी करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये सात तालुक्यांमध्ये कोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसते आहे
5. पॅरोलवर सुटलेल्या फरार आरोपीला पुन्हा अटक
एका वर्षाची शिक्षा ठोठावली आहे पॅरोलची रजा संपल्यानंतर तो कारागृहात हजर न होता फरार झाला होता त्यावरून येरवडा जेल येथील पोलिसांनी जामखेड पोलिसात गुन्हा दाखल केला होता सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी केली आहे
6. शेतातील उभी पिके जमीनदोस्त
पाथर्डी तालुक्यातील मढी येथे रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील उभी पिके जमीनदोस्त झाले कांदा बाजरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या पावसामुळे नद्या लहान-मोठे ने नाले तुडुंब भरून वाहिले पिकांचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत
7. पोलिसांनी दरोड्याचा तपास लावावा -स्नेहलता कोल्हे
पोलिस प्रशासनाने तातडीने दरोडेखोरांचा तपास लावून जोर वर कुटुंबात न्याय मिळवून द्यावा अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी जिल्हा पोलिस प्रशासनाकडे केली आहे
8. भाळवणीत केंद्रीय मंत्र्यांच्या कोनशिलेवर हातोडा
कोनशिलेची दुरवस्था झाल्याच्या तक्रारी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी केल्या होत्या, त्यानुसार येथील कोनशिला टाकळी ढोकेश्वर येथील टोलनाक्यावर बसविण्यात येणार असून तेथे देखभाल होईल असे माजी मंत्री दिलीप गांधी यांनी सांगितले.
9. सीना प्रदूषित नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता
नदीपात्रात एका बड्या कंपनीचे दूषित केमिकलयुक्त पाणी सोडण्यात येत आहे या पाण्यामुळे नदीचे आरोग्य धोक्यात आले असून नदीपात्रातील मासे मृत पावले असल्याचे दिसून आले आहे यामुळे भागात करण्यासाठी येणाऱ्या जनावरांसह परिसरातील वस्तीमध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे
10. निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी गैरहजेरी राहणाऱ्या दांडी बहाद्दरांना नोटीस
पहिले प्रशिक्षण खा तर गोविंदराव अधिक सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या प्रशिक्षणासाठी 15 केंद्राध्यक्ष 27 सहाय्यक केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी वर्ग 2 31 वर्ग 3 19031 123 कर्मचाऱ्यांनी दांडी मारली आहे त्यांना नोटीस बजावण्यात आले आहे तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले
No comments
Post a Comment