मोठी बातमी - सिरम इन्स्टिट्यूट च्या नवीन बिल्डिंग ला आग
News24सह्याद्री -
पुणे येथील कोरोना लस तयार करणाऱ्या सीरम इन्सिट्यूटमध्ये आग लागल्याची घटना घडली असून. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे समजतेय घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून. सिरम इन्स्टिट्यूट च्या नवीन बिल्डिंग ला आग लागली आहे जिथे आर बी सी जी या लसीचे उत्पादन होते ही लस अद्याप बाजारात आलेली नाही. कोरोना प्रतिबंधक लस SEZ 3 या बिल्डिंग मध्ये तयार होते त्या बिल्डिंग ला आगीची झळ नाही, अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट च्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी पर्यतनशील असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिसर सील केला आहे.
No comments
Post a Comment