सह्याद्री ग्राउंड रिपोर्ट - अश्या पद्धतीने महिलांनी साजरी केली संक्रांत
News24सह्याद्री - अश्या पद्धतीने महिलांनी साजरी केली संक्रांत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस सण-उत्सव साजरे करण्यास निर्बंध होते. परंतु अनलॉक मुळे सर्व गोष्टी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. मकरसंक्रांत हा सण नविन वर्षातला पहिलाच आणि खास महिलांचा सण आहे. आज मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आमची प्रतिनिधी प्रिया हिने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन महिलांशी संवाद साधून संक्रांतिच काय महत्व आहे हे जाणून घेतलंय
No comments
Post a Comment