गॉसिप कल्ला - उर्वशी रौतेलाचा Swag च निराळा
News24सह्याद्री - उर्वशी रौतेलाचा Swag च निराळा..पहा गॉसिप कल्ला
TOP HEADLINES
दोघे त्यांच्या घराच्या बालकनीत बसून गप्पा मारत असताना काही फोटोग्राफर्सने त्यांचा फोटो काढला. या फोटोवरून अनुष्का शर्मा भडकली असून तिने त्या फोटोग्राफरला चांगलेच सुनावले आहे.
2. मुळशी पॅटर्नच्या यशानंतर "जग्गू आणि ज्युलिएट'ची घोषणा
पुनीत बालन यांच्या 'पुनीत बालन स्टुडिओज'च्या आगामी 'जग्गू आणि ज्युलिएट' या चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांनी केले असून, प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे.
3. "वी कॅन बी हीरोज'चे सिक्वल येणार नव्या हॉलीवूड चित्रपटाच्या घोषणेमुळे प्रसिध्दिच्या झोतात आहे. प्रियांका चोप्राचा 'वी कॅन बी हीरो'चा लवकरच सिक्वल येत आहे. हा चित्रपट गतवर्षी 2020 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.
आजचा एपिसोड फॅमिली वीक होणार आहे. यात घरातील सदस्यांना त्याचे फॅमिली मेंबर भेटायला येणार आहेत. याचा एक प्रोमोही समोर आला आहे ज्यात बिग बॉसच्या घरातील सदस्य त्यांच्या घरच्यांना भेटून भावनिक होताना दिसत आहेत.
पार्टीत ती केवळ 15 मिनिटांसाठी हजर होती. यासाठी उर्वशी रौतेलाला थोडेफार नव्हे तर चार कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते. त्याहून थक्क करणारी बाब म्हणजे या पार्टीत उर्वशी रौतेलाने परिधान केलेला ड्रेस.
No comments
Post a Comment