Breaking News

1/breakingnews/recent

7 जानेवारी Good Morning सह्याद्री

No comments

     News24सह्याद्री - जादुई शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या जाहिराती बेकायदेशीर -  उच्च न्यायालय...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. जादुई शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या जाहिराती बेकायदेशीर -  उच्च न्यायालय
 जादुई शक्तीचा दावा करणाऱ्या जाहिराती दाखवणारे टीव्ही चॅनल्सही काळा जादू कायद्यांतर्गत जबाबदार असणार आहे, असंही मत न्यायालयाने नोंदवलं आहे. यामुळे अशाप्रकारची जाहिरात करणाऱ्यांवर चांगलाच चाप बसणार आहे   

2. देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसयांनी केलाय.  भाजपा कार्यालयातील दिवसभरांच्या बैठकांच्या सत्रानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 

3. धमकीनंतर महापौरांचा थेट विश्वास नांगरे-पाटलांना फोन
गुजरात जामनगरमधून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नावं मनोज दोढिया असून, तो 20 वर्षांचा आहे. हे कृत्य त्यानं का केलं, याचा तपास मुंबई पोलीस लावत आहेत.

4. सिंधुताईंची धनंजय मुंडेंना भावनिक साद
 मदर ग्लोबल फाऊंडेशन यांना देण्यात आलेय. बंद पडलेले वसतिगृह माईंच्या संस्थेस दिल्याने माईंनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे  यांचे आभार मानलेत.  

5. मुंबई पोलीस सायबर सेलकडून 'जामतारा' घोटाळा उघड
राज्यातील लोकांची फसवणूक करत होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. यामध्ये पाच पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.  

6. मनपाच्या चार अधिका-यांना आयुक्तांची कारणे दाखवा नोटीस
सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाल्याने त्या चारही अधिका-यांना याबाबत मनपा आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावली. आता यांच्यावर आयुक्त दयानिधी काय कारवाई करतात याकडे सर्वाचे लक्ष लागुन आहे.

7. पत्रकारांनी बातमी करताना वास्तविकतेचे भान राखले पाहिजे - पोलीस उपायुक्त 
पत्रकार दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात पानसरे प्रमुख वक्ते होते. त्यांनी 'पोलीस व पत्रकार’ याविषयावर संवाद साधला.

8. जालना शहराचा दोन दिवस पाणी पुरवठा बंद   
 पाणी पुरवठा अधिकारी  पुनम राज स्वामी स्वा: ता उभे राहुन पाईप लाईनचे काम करीत आहे. मात्र पाईप लाईनचे काम सुरु असल्याने दोन दिवस शहराला पाणी पुरवठा होणार नाही अशी माहीती पुनम राज स्वामी यानी दिली  

9. ५५ वर्षीय इसमाने पोलीस स्टेशनमध्ये घेतला गळफास
जिल्हा रुग्णालयात नेण्याची तयारी असताना त्याची प्राणज्योत मावळली या घटनेची माहिती होताच पोलीस निरीक्षक योगेश घारे घटनास्थळावर दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाला करिता जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे पाठवण्यात आले आहे.

10. सिडनीवर इतिहास रचण्यास अजिंक्य रहाणे सज्ज
 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. त्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा मानस दोन्ही संघांचा असणार आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *