बिग बींच्या 'या' चित्रपटातून रिया चक्रवर्ती करणार बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण
मुंबई
बिग बींच्या 'या' चित्रपटातून रिया चक्रवर्ती करणार बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पणअनेक संकटांचा सामना करणारी रिया आता पुन्हा नव्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 2021 मध्य़े रियाचा 'चेहरे' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रिया अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. रिया आता मागचं सर्व काही विसरून तिच्या जीवनाची नव्याने सुरूवात करणार आहे. 'चेहरे' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी रूफी जाफरी यांच्य़ा खांद्यावर आहे.
No comments
Post a Comment