उर्वशी रौतेलाचा Swag च निराळा
मुंबई -
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. उर्वशीचा युनिक फॅशन सेन्स आणि तिच्या एकूणच व्यक्तिमत्त्वामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. आताही उर्वशी रौतेला प्रकाशझोतात येण्याचे कारण तितकेच युनिक आहे नुकत्याच झालेल्या 31 डिसेंबरच्या एका पार्टीत उर्वशी रौतेलाने हजेरी लावली होती. सोशल मिडियावरही ती बरीच सक्रिय असते. वेगवेगळ्या अंदाजातील क्लिन बोल्ड फोटो नेहमी शेअर करत असते.
सोशल मिडियावरीलही चाहता वर्ग तिच्या सौदर्याला आणि बोल्डनेसपणाला अधिक पसंत करत असतो. आताही उर्वशी रौतेला एका हटके स्टाईलमुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच झालेल्या 31 डिसेंबरच्या एका पार्टीत उर्वशी रौतेलाने हजेरी लावली होती. या पार्टीत ती केवळ 15 मिनिटांसाठी हजर होती. यासाठी उर्वशी रौतेलाला चार कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते. त्याहून थक्क करणारी बाब म्हणजे या पार्टीत उर्वशी रौतेलाने परिधान केलेला ड्रेस
No comments
Post a Comment