गॉसिप कल्ला - अमिताभ बच्चन यांनी केलं हटके ट्विट शेअर
News24सह्याद्री - अमिताभ बच्चन यांनी केलं हटके ट्विट शेअर....पहा गॉसिप कल्ला
TOP HEADLINES
1. अमिताभ बच्चन यांनी केलं हटके ट्विट
भारताचा भविष्यातील महिला क्रिकेट संघ तयार होत असल्याचं लिहिलं आहे. इतकंच नव्हे, तर अमिताभ यांनी फोटोसोबत कॅप्शन जोडलं असून त्यात धोनीची मुलगी या संघाची कर्णधार असेल का ? असा मजेशीर सवाल केला आहे.
2. रणबीर कपूर व कतरिना कैफ पुन्हा आले एकत्र
शूटवेळी त्यांनी बरीच धमाल केल्याचे व्हिडीओत पहायला मिळते आहे. टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर ही जाहिरात लवकरच पहायला मिळणार आहे. कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना मात्र आनंद झाला आहे.
3. शिल्पा शेट्टी व बहिण शमिताने चाहत्यांना दिल्या मकरसंक्रातीच्या शुभेच्छा
शिल्पा शेट्टीने नुकताच हा व्हिडिओ शेअर केला आहे. इतकंच करुन या दोघी पुढे थांबल्या नाहीत. तर त्या या शुभेच्छा देत त्यांनी अंतरंगी डान्स देखील करताना दिसत आहे. ज्यावर त्या स्वत:च मनसोक्त हसताना आणि याचा आनंद घेताना दिसत आहे.
4. मराठमोठ्या अभिनेत्रींनी शेअर केले ब्लॅक साडी लूक!
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर , ऋतुजा बागवे प्रार्थना बेहेरे , भाग्यश्री लिमये, वीणा जगताप या अभिनेत्रींचे सौंदर्य काळ्या रंगाच्या साडीमध्ये अधिकच खुलले आहे
5. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जंजीर चित्रपटावरून वाद
चित्रपट गेल्या वर्षी 12 मार्चला बॉक्स सिनेमा नावाच्या वाहिनीवर बेकायदेशीरपणे प्रसारित झाला होता. यानंतर प्रकाश मेहरा यांचा मुलगा पुनीत मेहराने मुंबई पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
No comments
Post a Comment