सह्याद्री ब्रेकिंग - बोठेला कुठूनही होऊ शकते अटक
News24सह्याद्री -
पारनेर न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेल्या स्टँडिंग वॉरंट अर्जावर आज निर्णय दिला आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोराटे यांनी हा निर्णय दिला,या निर्णयामुळे आजपासून आरोपी च्या तपासकामाला आणखी वेग प्राप्त होईल. न्यायालयाचे हे वॉरंट सर्व पोलिस ठाण्यांमध्ये पाठविण्यात येईल. त्यामुळे नगरच नव्हे तर अन्य कोठेही तेथील पोलिसांना आरोपीची ,त्याच्या वास्तव्याची माहिती मिळाली तर ते पोलिसही आरोपीला अटक करू शकतात.
No comments
Post a Comment