सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - नगर तालुक्यातील डोंगरगण येथे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
News24सह्याद्री -
आज ग्रामपंचायत निवडणुकीची मतदानाची धामधूम चालू असतानाच नगर तालुक्यातील या गावात गणपतराव मते पाटील विद्यालयातील मुख्याध्यापकास मारहाण केल्याने ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे यांनी मुख्यद्यपाक याना मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे
No comments
Post a Comment