शहराची खबरबात - मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग - आ. संग्राम जगताप
News24सह्याद्री - मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग - आ. संग्राम जगताप....पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
जिल्हाधिकारी हे संग्रहालयाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्यांनी संग्रहालयातील विविध दालनांची पाहणी करत नूतनीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. कोविड १९ मुळे बंद असलेले संग्रहालय दहा महिन्यांनंतर येत्या १५ जानेवारीपासून पर्यटकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
2. चिनी मांजाच्या 141 चक्री वनविभागाकडून जप्त
चिनी मांजामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पक्षी जखमी होऊन मृत्युमुखी पडत आहे .त्याची दखल घेत म्हणून विभागाने ही कारवाई केली. ह्या मांज्याचा कोणीही वापरू नये त्याचा वापर करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल असा इशारा वनविभागाने दिला आहे
3. शहरातील बड्या हॉटेलांना मनपाच्या नोटिसा
महापालिकेच्या घंटागाडीत न टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे .तसेच नियमानुसार कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास दोन हजारांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल असे नोटीस द्वारे हॉटेल चालकांना कळविण्यात आले आहे

4. जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या दुरुस्तीत अडथळे
जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला मात्र कामाच्या अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता बाकी असल्याने ते रखडले आहे
जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला मात्र कामाच्या अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता बाकी असल्याने ते रखडले आहे
5. मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग - आ. संग्राम जगताप
महापालिकेत तांत्रिक अभियंता पदे भरण्यास राज्य शासनाची विशेष परवानगी व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

No comments
Post a Comment