रावसाहेब दानवे पडल्याशिवाय डोक्यात केस उगवू देणार नाही: रावसाहेब दानवेंचा सत्तारांना टोला
मुंबई -
रावसाहेब दानवे यांच्यावर सत्तारांनी चांगलाच टोला लगावला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभूत केल्याशिवाय डोक्यावरील टोपी काढणार नाही असे त्यांचे वक्तव्य आहे. असा निर्धार करत शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट दानवे यांना आव्हान दिले. सत्तार यांच्या या निर्धारावरून रावसाहेब दानवे यांनी मिश्किल टोला लगावला आहे. सत्तार हे माझे चांगले मित्र आहे. बिचारे बोलतात, पण निवडणूक आली की, माझेच काम करतात, असा चिमटा दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना काढला आहे.
अब्दुल सत्तर यांच पहिले वक्तव्य होत की, रावसाहेब दानवे पडल्याशिवाय डोक्यात केस उगवू देणार नाही. आता पण केलाय टोपी घालणार नाही. अब्दुल सत्तार हे माझे चांगले मित्र आहेत. बिचारे बोलतात, पण निवडणूक आली, तर माझेच काम करतात. ते आमचे मित्र आहेत. त्यांची टोपी काढणार नाही. कधीच निघू देणार नाही! खरे तर केसच उगवू देणार नव्हतो असा टोलाही दानवे यांनी सत्तारांना लगावला आहे.
No comments
Post a Comment