‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ मध्ये होणार अंकुश चौधरीची एण्ट्री
मुंबई -
छोट्या पडद्यावर सध्या ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ हा रिअॅलिटी शो चांगलाच गाजत आहे. कमी कालावधीत हा शो लोकप्रिय झाला आहे. आपल्यातील गुणवत्ता आणि कला दाखवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे पूजा सावंत आणि धर्मेश सर यांच्यासोबतच अनेक सेलिब्रिटी येऊन या स्पर्धकांना प्रोत्साहन देत असतात. यामध्येच आता मराठी कलाविश्वातील असाच एक अभिनेता या शोमध्ये हजेरी लावणार आहे.
No comments
Post a Comment