करण जोहर करणार मोठ्या चित्रपटाची घोषणा
मुंबई
दिग्दर्शक करण जोहर पुन्हा एकदा आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा करणार आहे. सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर करण जोहरला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. चित्रपट माफियाच्या नावाखाली त्याला जोरदार टार्गेट करण्यात आले होते. पण आता सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत करण त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करणार आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि फस्ट लूक आज प्रदर्शित करणार येणार असून आता करण नेमक्या कोणत्या चित्रपटाची घोषणा करतो याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.
No comments
Post a Comment