सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - कोरोनावरील लस घेतल्यानंतर नगरमध्ये तीन परिचरिकांना त्रास
News24सह्याद्री -
कोरोनावरील लस घेतल्यानंतर नगरमध्ये तीन परिचरिकांना त्रास होऊ लागला असल्याची माहिती समोर येतेय ज्या परिचारिकांना त्रास झाला आहे त्यांना जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्य स्थीर असल्याची माहिती हाती अली असून त्रास होणाऱ्या परिचारिकांमध्ये जिल्हा परिषदेच्या दोन व महापालिका रुग्णालयाच्या एका परिचारिकेचा यात समावेश आहे.
थंडी, ताप, डोकेदुखी, थकवा, मळमळ, उलट्या, चक्कर येणे असे त्रास होऊ लागल्याने त्यांना रात्री जिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले कोरोना लस घेतल्या नंतर त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी
१२ खाटांचा खास कक्ष जिल्हारुग्णलयात सुरू करण्यात आला असून ज्यांना कोरोना लस घेतल्या नंतर त्रास होईल त्यांच्यावर या ठिकाणी उपचार करण्यात येणार आहेत.
No comments
Post a Comment