Breaking News

1/breakingnews/recent

फायटर मध्ये दिसणार एकत्र ऋतिक आणि दीपिका

No comments



मुंबई -

अभिनेता ऋतिक रोशन याने काल म्हणजे 10 जानेवारी रोजी आपला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने त्याने आपल्या चाहत्यांना त्याच्या येणाऱ्या आगामी नव्या चित्रपटाची घोषणा करून छान भेट दिली. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून त्याने  'फायटर' या चित्रपटाचा 'टीजर' रविवारी शेअर केला. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत असून तिनेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून फायटरचा 'टीजर' शेअर केले. पुढील वर्षी 30 सप्टेंबर 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऋतिक आणि टायगर श्रॉफ यांचा 'वॉर' हा चित्रपट दिग्दर्शित करणारे सिद्धार्थ आनंद कऱणार आहेत. तेच या फिल्मचे निर्मातेही आहेत.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *