गॉसिप कल्ला - बीग बींच्या आवाजातील कोरोना ‘कॉलर ट्यून’ बंद
News24सह्याद्री - बीग बींच्या आवाजातील कोरोना ‘कॉलर ट्यून’ बंद
2. 'रंग माझा वेगळा' मालिकेत चिमुकल्या पाहुण्याच आगमन
पुढील भाग शूट करण्यात कलाकार धमाल करणार आहेत. मात्र या मालिकेतलं हे वळण उत्कंठा वाढवणारं असलं तरी दीपाची ही गूड न्यूज इनामदार कुटुंबात कश्या पद्धतीने स्वीकारली जाणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडणार आहे.
3. अभिनेत्री अंकिता लोखंडे रमली सुशांतच्या आठवणीत
मकर संक्रांती निमित्त अंकिता लोखंडे हातात पतंग घेऊन सुशांतच्या लोकप्रिय गाण्याच्या आठवणीत रमलेली दिसत आहे. अंकिता सुशांतच्या 'काय पो छे' या चित्रपटातील मांजा या गाण्यावर पतंग उडविण्याचा आनंद घेताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
4. बीग बींच्या आवाजातील कोरोना ‘कॉलर ट्यून’ बंद
अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याला ऐकू येत होती. मात्र, ही कॉलर ट्यून लवकरात लवकर हटवण्यात यावी, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्याने हि कारवाई करण्यात आलीय.
5. अभिनेत्री सागरिका घाटगेंच्या वडिलांचे निधन
एक अशी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीच भरून येऊ शकत नाही. मला सशक्त करण्यासाठी तुमचे आभार. तुमच्यावर माझं खूप प्रेम आहे.अशी भावुक पोस्ट तिने केलीय. यावर तिच्या चाहत्यांनी हि तिला दिलासा दिलाय.
No comments
Post a Comment