रणबीर कपूर व कतरिना कैफ पुन्हा आले एकत्र
मुंबई -
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे दोघे ब्रेकअपच्या अनेक वर्षानंतर एकत्र आले आहेत. दोघांनी एका जाहिरातीमध्ये काम केले असून त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.कतरिना कैफ आणि रणबीर कपूर या दोघांनी एका मोबाईल कंपनीची जाहिरात नुकतीच शूट केली आहे. या शूटवेळी त्यांनी बरीच धमाल केल्याचे व्हिडीओत पहायला मिळते आहे. टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर ही जाहिरात लवकरच पहायला मिळणार आहे. कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना मात्र आनंद झालाय
No comments
Post a Comment