Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - एका क्लिकवर मिळणार पुस्तक

No comments

         News24सह्याद्री एका क्लिकवर मिळणार पुस्तक....पहा शहराची खबरबात




TOP HEADLINES


1. आजपासून जिल्हा बँक निवडणुकीचा पुढचा टप्पा
 जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये पाहायला मिळणार आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले

2. दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
अंधाराचा फायदा घेऊन दोन जण पळून गेले समीर शेख, विशाल भंडारी परवेज सय्यद, प्रतीक गरजे, अमोल चांदणी, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन मोटरसायकली, लोखंडी रॉड, 4 मोबाइल, मिरचीपूड ,कोयता असा मुद्देमाल जप्त केला आहे

3. शहरातील अतिक्रमणे हटविण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
अतिक्रमणे हटवून मोहीम हाती घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. तसेच पुढील महिन्यात काय काम करणार याचा अहवाल विभागप्रमुखांकडून मागवला आहे.

4. भिंगारवासियांची पाण्यासाठी पायपीट
वॉलमन आणि हेल्पर व्यवस्थित काम करत नसल्याने नागरिकांना अवघे  15 ते 20 मिनिटे पाणी मिळते. त्यामुळे नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

5. एका क्लिकवर मिळणार पुस्तक
सॉफ्टवेअर नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर ने तयार केले आहे. या सॉफ्टवेअरच्या आधारे शासकीय ग्रंथालय वाचकाला हवे असलेले पुस्तक नसल्यास ते दुसऱ्या शासकीय ग्रंथालयात आहे का याची माहिती मिळू शकेल. त्यामुळे वाचकांना हवी असलेले पुस्तक साखळी योजनेतून लवकर उपलब्ध करून देता येणार आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *