शहराची खबरबात - 19 जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी
News24सह्याद्री - 19 जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी....पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. 19 जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी
19 जानेवारी 2021 पर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश जारी असतील या आदेशानुसार शस्त्रे काठ्या सोटे तलवारी भाले सुरे बंदुका दंडे किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर बाळगता येणार नाही
2. व्हीआरडीई संरक्षण संस्था स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरु
डॉ. श्रीकांत शिंदे हे केंद्रीय संरक्षण समिती सदस्यपदी असल्याने त्यांच्याशी याबाबत माझे बोलणे झाले असून, त्यांनी व्हीआरडीईचे शिष्टमंडळ भेटीसाठी बोलावले असल्याने लवकरच याबाबत तोडगा निघेल. असा विश्वास संभाजी कदम यांनी व्यक्त केला

3. कोरोना लस वितरणाचे आज नगरमध्ये प्रात्यक्षिक
नगर जिल्ह्यात लसीच्या वितरणाचे आज प्रात्यक्षिक होणार आहे नगरमध्ये तीन ठिकाणी लसीच्या वितरणाचे प्रात्यक्षिक केले जाणार असून विशेष म्हणजे प्रात्यक्षिकातच लस देण्यापूर्वी ऑनलाईन नोंदणी, त्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड दाखवावे लागणार आहे

4. मोकाट जनावरे शहरातील रस्त्यांवरच
शहरातील सारडा महाविद्यालय जिल्हा रुग्णालय या भागातील रस्त्यावर अनेक जनावरे मुक्तपणे वावरताना दिसत आहेत त्याकडे ना मनपाचे लक्ष दिले नाही ठेकेदाराचे. त्यामुळे महापालिकेची ही घोषणा केवळ कागदावरच राहते की काय अशी शंका नागरिकांमधून उपस्थित होते

No comments
Post a Comment