Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - पतीची सोशल बदनामी करून पत्नीने काढला राग

No comments

   News24सह्याद्री पतीची सोशल बदनामी करून पत्नीने काढला राग - गिरीश महाजन...पहा शहराची खबरबात




TOP HEADLINES


1. केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात संघटित व्हावे - आ.सुधीर तांबे
 जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने रेल्वे स्टेशन रोड इप्रियल चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नगर ते नाशिक किसान रॅली आयोजित करण्यात आली यावेळी ते बोलत होते 

2. नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची शाखा 31 मार्च पासून होणार बंद
पिंपरी-चिंचवड या शाखेत वर्ग करण्यात येणार आहेत त्याबाबत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पब्लिक नोटीस जारी केली आहे. खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने तोट्यातील शाखा बंद केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जातेय

3. संपावर गेलात तर सेवा समाप्ती करावी लागेल
प्रशासनाने अस्थायी सेवेतील डॉक्टरांना दिला आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सम्पत सहभाग घेणे गैरवर्तणूक समजण्यात येईल व अशा अधिकाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिलाय

4. पतीची सोशल बदनामी करून पत्नीने काढला राग
रागवलेल्या पत्नीने पती वरील राग व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला तिने तिच्या पतीचे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून त्याच्या नावे अश्लील मेसेज व्हायरल केले या प्रकाराने भांबावून गेलेल्या पतीने सायबर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हे कृत्य करणारी त्याची पत्नीच निघाली या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली

5. गुलमोहर रस्ता ठरतोय खड्ड्यांचे रोल मॉडेल
खड्डे कसे असावेत त्यासाठी गुलमोहर रस्ता रोलमॉडेल म्हणून ओळखला जाईल अशी उपहासात्मक टीका आता संतप्त नागरिकांकडून केली जाते

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *