Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - न्यायालयीन निकाल जास्तीत जास्त मराठीत देण्यासाठी प्रयत्नशील

No comments

  News24सह्याद्री न्यायालयीन निकाल जास्तीत जास्त मराठीत देण्यासाठी प्रयत्नशील...पहा शहराची खबरबात




TOP HEADLINES


1. न्यायालयीन निकाल जास्तीत जास्त मराठीत देण्यासाठी प्रयत्नशील
 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त येथील कौटुंबिक न्यायालयात मराठी भाषा जनजागृती कार्यशाळेच्या  अध्यक्ष स्थानावरून  न्यायाधीश नेत्रा कंक बोलत होत्या

2. सातशे अनाधिकृत टपऱ्यांवर कर आकारणी
महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नगर शहरात अनधिकृतपणे टपऱ्या उभारण्याचा ट्रेन मागील काही वर्षात वाढलाय शहरातील रस्त्यांच्या कडेला झालेले टप्प्यांची अतिक्रमण तसेच खासगी मालकीच्या जागांवर उभारलेल्या लोखंडी टपऱ्या या पार्श्वभूमीव मनपाच्या  कर विभागाने टपऱ्यांवर कर आकारणी करण्याचा निर्णय घेतलाय

3. मनपात ठेकेदारांचा उपोषणाचा इशारा
महानगरपालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा दिला. महापालिकेत अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या छोट्या कामाच्या बिलांची देयके त्वरित मिळण्याची मागणी ठेकेदारांनी केली आहे.

4. नवीन वाहनांकरिता पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
 अहमदनगर या नावाने काढावा डिमांड ड्राफ्ट राष्ट्रीयकृत बँकेचा असावा स्टेट बँकेचा डिमांड ड्राफ्ट  असल्यास सदर डिमांड ड्राफ्ट अहमदनगर कॅम्प  ब्रांच कोड नंबर 13296 करीता असावा असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी कळविले

5. जिल्हा बॅंकेसाठी पहिल्या दिवशी २३ जणांनी नेले १५३ अर्ज
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार या महत्वपूर्ण निवडणुकीच्या निवडणूक निर्णय अधिकारी पदाची सूत्रे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत  दि.२५ जानेवारी पर्यंत आहे. पहिल्या दिवशी २३ व्यक्तींनी १५३ उमेदवारी अर्ज नेले आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *