जिल्ह्याची खबरबात - एडीसीसी बँकेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांचे निलंबन करावे
जिल्ह्याची खबरबात - एडीसीसी बँकेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांचे निलंबन करावे
TOP HEADLINES
1. गाडी परत करण्यासाठी पैशाची मागणी
असे सांगून गाडी नेणाऱ्या दोन आरोपींनी गाडी परत करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली. ही घटना २२ डिसेंबर रोजी राहुरी येथील बस स्थानक परिसरात घडली. याबाबत राहुरी येथील पेरणे व श्रीरामपूर येथील रूपटक्के या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
2. ४९ पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध
काही गावात दुरंगी लढत होत आहेत. तर काही गावात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रचारात मोठी चुरस लागलेली दिसून येत आहे. लोकसभा, विधानसभा या निवडणूकीत जसा प्रचार केला जातो त्या पद्धतीने उमेदवारांनी ग्रामपंचायतीचा प्रचार चालू केलेला पाहण्यास मिळत आहे.
3. अमित जाधव यांचे कार्य प्रेरणादायी -- जि.पं. सदस्या राणी लंके
या कार्यक्रम प्रसंगी जि प सदस्या राणी लंके , निलेश लंके प्रतिष्टान चे विजय औटी , नगरसेवक किसन गंधाडे ,डॉ. आर जी सय्यद , वैजयंता मते , राजू करंदीकर आदी मान्यवारांसह अमित जाधव याचा असंख्य मित्रपरिवार उपस्तित होता
4. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती आता कोणाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने राज्य शासनाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे
5. येरोड्यातून पळालेला आरोपी कर्जत तालुक्यात पकडला
येरवडा कारागृहाचे गज कापून फरार झालेला आरोपी जेरबंद करण्यात कर्जत उपविभागीय अधीक्षकांना यश आले असून या आरोपीला कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी शिवारात सापळा रचून जेरबंद करण्यात आले ही कारवाई कर्जतचे पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केली आहे
6. श्रीगोंदा - जामखेड राष्ट्रीय महामार्गाचा ही प्रश्न मार्गी
जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या न्हावरा , इनामगाव ; काष्टी ,श्रीगोंदा , जळगाव, जामखेड या राज्य मार्गाला आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे आता हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग ५४८ ड म्हणून नव्याने मंजूर झाला असून सेक्शन २ आडगाव ते जामखेड या 62 पॉईंट 75 किलोमीटर दुपदरी महामार्गाच्या कामाची निविदा नुकतीच जाहीर झाली असल्याने राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार पुन्हा एकदा पॉवरफुल ठरले आहेत
7. मानोरी - मुसळवाडी रस्त्याची अत्यंत दुरवस्था
काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री तनपुरे यांनी या रस्त्याची पाहणी करून काम मंजूर झाल्याची घोषणा केली परंतु अजूनही कामाला सुरुवात न झाल्याने आणखीन किती दिवस वाट पाहावी लागेल हे काळच ठरवणार आहे
8. चौदा गावांमध्ये रंगणार विखे विरुद्ध थोरात सामना
ग्रांमपंचायतीच्या लढती होणार असल्या तरी परिसरातील प्रतापपूर येथे आमदार विखे पाटील यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे तीन गट पडल्यामुळे त्यान्च्यातच सत्ता वर्चस्वाचा लढाई रंगणार असल्याचं चित्र उभा राहिलाय तर इतर गावामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी दुरंगी लढत होणार असल्याचं सपष्ट झालाय त्यामुळे विजय आमचाच होणार असा दावा दोन्ही बाजू कडून केला जातोय
9. एडीसीसी बँकेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांचे निलंबन करावे
संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डीसीसी बँक मुख्य शाखा चे रावसाहेब वरपे मॅनेजर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे अन्यथा बँकेच्या मुख्य शाखेसमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला
10. निवृत्त शिक्षकाचे साडेतीन तोळ्याचे दागिने लुटले
साडेतीन तोळ्याचे दागिने होते ते दागिने घेऊन दोघे चोरटे पसार झाले शिक्षक यांनी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात फिर्याद दिली आहे दरम्यान शहरातील चोरीचा हा जुना मात्र नव्याने घडलेला प्रकार पोलिसांसमोर आव्हान म्हणून उभा राहिला या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक खाडे यांच्याकडे देण्यात आला आहे
No comments
Post a Comment