Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - अर्बन बँकेविषयीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका - मिश्रा

No comments

    News24सह्याद्री अर्बन बँकेविषयीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका - मिश्रा....पहा शहराची खबरबात




TOP HEADLINES

1. कोचिंग क्लासेस सुरु करावेत - प्रा. बाळासाहेब कीर्तने 
कोचिंग क्लास सुरु करण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी असोसिएशनच्या वतीने प्राध्यापक बाळासाहेब कीर्तने यांनी केली आहे.  

2. थकबाकीदारांच्या यादीविना वसुली कशी होणार
 महानगरपालिकेने सकारात्मक पावले उचलली आहेत. थकबाकीदारांची यादी करवसुलीसाठी आवश्यक आहे. मात्र मनपा लिपिकांकडे थकबाकीदारांची यादीच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली

3. अर्बन बँकेविषयीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका - मिश्रा 
सभासद ठेवीदार व कर्जदारांनी अपप्रचारावर विश्वास ठेवू नये असे आवाहन अर्बन बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी केले

4. पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट विहित वेळेत पूर्ण करा -  जिल्हाधिकारी
शासन योजनांच्या लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. जिल्हास्तरीय बँकर्स समितीची काल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत

5. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान साहित्य रवाना
मतदानासाठी आज मतदान साहित्याचे मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना वितरण करण्यात आले. त्याचबरोबर संबंधित कर्मचारी आजच पोलीस बंदोबस्तात संबंधित मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *