Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

No comments

     News24सह्याद्री पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन....पहा शहराची खबरबात




TOP HEADLINES

1. जलवितरणाला मिळणार सौर ऊर्जा
 डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी महापालिकेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे 28 वृक्ष तोडावे लागणार आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी कमीत कमी वृक्षतोड होईल असे काम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

2. स्थायी सदस्य निवडीचा प्रस्ताव महापौरांकडे
 निवडीसाठी महासभा बोलावण्याचा प्रस्ताव नगरसचिव एस.बी. तडवी यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांना पाठवला. हे सदस्य निवडले कि स्थायी समितीसाठी नवीन सभापतीहि निवडावा लागणार आहे. त्यामुळे आता सभापती मनोज कोतकर यांची खुर्ची डळमळीत होण्याची चिन्हे आहे

3. 50 हजारांचा मांजा जप्त
 पोलिसांनी नायलॉन मांजा विकणाऱ्यांवरच फास आवळला असून नगर शहरातील प्रोफेसर कॉलनीत  गुरुवारी एका दुकानदारास ताब्यात घेऊन त्याच्याकडील सुमारे पन्नास हजारांचा मांजा व रोख रक्कम जप्त केला. याशिवाय पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार ही चार गुन्हे दाखल झाले आहेत

4. पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांना बर्ड फ्लू व मानवी आरोग्याबाबत प्रचार व प्रसार करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ भोसले यांनी अंडी व कोंबड्या खाण्यापासून कोणताही धोका नसल्याचे सांगून चुकीच्या गोष्टी व अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले.

5. उड्डाणपूल योजनांबाबत १६ जानेवारीला महापालिकेत बैठक
उड्डाणपुलाचे काम, भूसंपादनातील अडचणी, जलवाहिन्या व इतर वाहिन्यांचे स्थलांतर, अनेक वर्षांपासून रखडलेली केंद्राची फेज २ पाणी योजना, अमृत भुयारी गटार योजना, अमृतपाणी योजना, पंतप्रधान आवास योजना यासह विविध योजनांच्या कामांचा  खासदार विखे आढावा घेणार आहेत

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *