शहराची खबरबात - शिवसेनेला स्वतःची मूल्ये राहिलेली नाहीत - गिरीश महाजन
News24सह्याद्री - शिवसेनेला स्वतःची मूल्ये राहिलेली नाहीत - गिरीश महाजन...पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. अवतार मेहेरबाबा कामगार युनियनचा आंदोलनाचा इशारा
सदर प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात प्रकरण चर्चेने सोडवू यासाठी पाच ते सहा तारखा होऊन देखील ट्रस्ट कामगारांच्या मागण्या सहानुभूतीपूर्वक सोडत नसल्याने युनियनच्यावतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय.

2. शिवसेनेला स्वतःची मूल्ये राहिलेली नाहीत - गिरीश महाजन
मंत्री गिरीश महाजन यांनी केली. महाजन यांनी काल नगरमधील पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
मंत्री गिरीश महाजन यांनी केली. महाजन यांनी काल नगरमधील पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
3. अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांचा छापा
सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे. या छाप्यात हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपी विरुद्ध अवैध दारू विक्री कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
4. निंबळक बायपासवर लुटारूंच्या धुमाकूळ
तोफखाना व एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात लुटारू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5. महावितरणने अनधिकृतपणे उभे केले विजेचे खांब
शहरात सर्व ठिकाणी विशेष करून अपार्टमेंटमध्ये विजेचे खांब न लावता केबल टाकण्यात आलेल्या आहेत. परंतु राज चेंबरमध्ये अशा पध्दतीने विजेचे खांब रोवल्याने येथील व्यावसायिकांना अडथळा व धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
No comments
Post a Comment