Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - पेट्रोलच्या मशीनला चपलांचा हार घालून केंद्र सरकारचा निषेध

No comments

    News24सह्याद्री पेट्रोलच्या मशीनला चपलांचा हार घालून केंद्र सरकारचा निषेध...पहा शहराची खबरबात





TOP HEADLINES


1. पेट्रोलच्या मशीनला चपलांचा हार घालून केंद्र सरकारचा निषेध
 इंपिरियल चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर निदर्शनेही करण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते

2. दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक
शहरातील दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आलं इरफान जावेद पठाण आणि वसीम मुसा शेख अशी त्यांची नावे आहेत आरोपींकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे आरोपींना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली

3. लुटारूंच्या आवळल्या मुसक्या
पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे या पाच आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका कार मधील दोघांना मारहाण करून कार व दोन मोबाइलची चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली

 4. 'बर्ड फ्लू'ची नगर जिल्हा प्रशासनाने घेतली गंभीर दखल
  महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कोंबडय़ा आणि कावळे दगावल्याने राज्यावर या रोगाच्या साथीचे सावट आहे.  या पार्शवभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नगर जिल्ह्य़ातील तीन हजार ३२१ कुक्कुटपालन केंद्रांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सुरू केले आहे.

5. हायजिन फर्स्टच्या माध्यमातून स्वछतेसाठी जनजागृतीचे काम  
 नगर शहरातील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या  हातगाड्यांवर जाऊन हायजिन फर्स्ट च्या वतीने स्पर्धा घेण्यात येत आहे, ग्राहकांना स्वच्छ आणि चांगले खाद्यपदार्थ देण्यासाठी संस्थेच्या वतीने प्रोत्साहन देण्यात येत आहे, याबाबत हायजिन फर्स्टच्या सदस्या अनुराधा रेखी यांनी अधिक माहिती दिली आहे.   

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *