जिल्ह्याची खबरबात - कोतूळ पुलावर कार बुडाली; कार चालकाचा बळी
News24सह्याद्री - कोतूळ पुलावर कार बुडाली; कार चालकाचा बळी...पहा जिल्ह्याची खबरबात
TOP HEADLINES
नवखे प्रवासी त्याच रस्ताने गेले आणि नाहक एकाला आपला जीव गमवावा लागला किमान आत्ता तरी प्रशासनाने त्या ठिकाणी रस्ता बंद असल्याचे फलक किंवा तेही शक्य नसेल तर दगड गोटे तरी मांडा अशी मागणी परीसरातील नागरिक करत आहेत.
2. विरोधी उमेदवाराच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ
शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ गावात एक अनोखी मैत्री बघायला मिळाली. शेतकरी ग्रामविकास पॅनल च्या उमेदवारांचा प्रचाराचा नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी दिलीपराव सुपारे यांनी आपले विरोधी उमेदवार राजेंद्र गाडगे यांच्या शुभ हस्ते प्रचाराचा नारळ फोडून एक आदर्श समाजासमोर ठेवला.
3. पारनेर पोलिसांच्या छाप्यात अवैध दारू जप्त
भिल्ल वस्ती वर दोन हजार रुपये किमतीची अंदाजे वीस लिटर गावठी हातभट्टीची दारू पारनेर पोलिसांनी जप्त केली. या दोन्ही गुन्ह्या संबंधात पारनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

4. खा.सुप्रिया सुळे यांची पंतप्रधानांकडे मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या मुद्यावर आक्रमक होत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नगरमधील सदर संस्था अन्यत्र हलवण्यास विरोध दर्शवत पंतप्रधान कार्यालयाकडे निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी ट्वटिटरवर केली आहे.

5. नगर जिल्ह्यातील ८८ हजार पालकांची शाळा सुरु करण्यास परवानगी
अहमदनगर जिल्ह्यातील ८८ हजार पालकांनी शाळा सुरु करण्यासाठी आपली संमतीदर्शवली आहे. नगर जिल्ह्यातील १२०९ पैकी ९३९ शाळा सुरु झाल्या असून सध्या ६७ हजार ५९७ विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.
6. उपरस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांमुळे गव्हाचा ट्रक उलटला
नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील साकुर फाटा येथील उपरस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांमुळे ट्रक चालकाला अंदाज न आल्याने गहू घेऊन जाणारा ट्रक रस्त्यालगतच्या शेतात पलटी झाला. ही घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली. यात ट्रक चालक सुदैवाने बचावला. ट्रक व गव्हाचे मोठे नुकसान झाले.

7. रोहित पवारांनी स्वतःला म्हटले सामाजिक गुंड
भाजपचे माजी प्रा. मंत्री राम शिंदे यांनी पवार यांना टोला लगावला आहे. मतदारसंघात मागील दीड वर्षांत जे काही घडत आहे, त्यावरून 'ते सामाजिक गुंड आहेत की गुंड हे लोकांनीच ठरवावे,' असे प्रा. शिंदे म्हणाले.
8. कर्डिले गडाख यांच्या गावांत विरोधकांचे आव्हान
मंत्री गडाख यांच्या गटाला माजी खासदार तुकाराम गडाख यांनी तर कर्डिले यांच्यासमोर त्यांचेच पुतणे असलेले युवा नेते रोहिदास कर्डिले व नव्याने विरोधक तयार झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अमोल जाधव यांनी आव्हान दिले आहे

9. शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन
पोलिस स्थापना दिनानिमित्त शिर्डी पोलीस स्टेशन च्या वतीने शासकीय कामात व्यस्त असणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी क्रिकेट टूर्नामेंट आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शिर्डी नगरपंचायतीचे कर्मचारी तसेच तसेच पोलीस वकील डॉक्टर पत्रकार यांनी आपला सहभाग नोंदवला
10. किसान महासंघाच्या पोलखोल यात्रेचा पुणतांब्यातून आरंभ
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याची पोलखोल करण्यासाठी पुणतांबा येथून राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने रथयात्रेचा शुभारंभ करण्यात आला १५ दिवसात हि यात्रा राज्यभर फिरणार असून केंद्र सरकार देशातील नागरिकांची कशी फसवणूक करत आहे याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे

No comments
Post a Comment