अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र क्षीरसागर आणि उपजिल्हाधिकारी संदीप निचित हे इनोवा कारणे संगमनेर कडे जात असताना अचानक जेसीबी आडवा आल्याने इनोवा कार आणि जेसीबीची धडक होऊन या अपघातामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र क्षीरसागर आणि उपजिल्हाधिकारी संदीप निचित हे जखमी झाले आहेत. नगर कल्याण रोड वरील नांदूर फाटा या गावाजवळ हा अपघात झाला असून उपचारासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
No comments
Post a Comment