सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - तीस वर्षा नंतर निवडणूक झालेल्या आदर्श गाव हिवरेबाजारला पुन्हा पद्मश्री पवारच
News24सह्याद्री -
ग्रामपंचायत न8वडणुकांचे निकाल हाती येऊ लागले असून कार्यकर्त्यांमध्ये आता जल्लोषाचे वातावरण दिसू लागले आहे नगर तालुक्यातील गावांची मतमोजणी नगर शहरातील पाऊलबुद्धे शाळेमध्ये सुरू असून याठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली दिसून येते विशेष म्हणजे गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच निवडणूक लागली असलेले आदर्श गाव हिवरे बाजार येथील दोन अंकीचे निकाल हाती आले असून पद्मश्री पोपटराव पवार यांच्या पॅनलने सर्व जागा जिंकल्या आहेत या ठिकाणचा आढावा घेतलाय
आमचे कार्यकारी संपादक सुशील थोरात यांनी पाहूयातआदर्श गाव हिवरे बाजार मध्ये पद्मश्री पोपटराव पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के यांनी पाहुयात पोपटराव पवार यांची पहिली प्रतिक्रियाजसा जसा निकाल हाती येत आहे तसे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत असून नगर जिल्ह्यात 705 ग्रामपंचायतींचा निकाल दुपारी दोन वाजेपर्यंत हाती येईल त्या नंतरच कळेल हे नेमकं पुणे कोठे बाजी मारली
No comments
Post a Comment