2 नोव्हेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत; शिवसेनेनं उपमुख्यमंत्र्यांना खडसावलं.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. देशभरात २४ तासांत ४५ हजार कोरोना बाधित
2. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी मुख्यमंत्री आज राज्यपालांना सुपूर्द करणार
3. सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत; शिवसेनेनं उपमुख्यमंत्र्यांना खडसावलं
4. गुलाब उत्पादकांवर आली फुलांपासून गांडूळ खत करण्याची वेळ
5. चार महिन्यात २४१ कोटींची कमाई;कोरोनिल’ विक्रीतून ‘पतंजली’ मालामाल
6. मुंबईच्या 'लाईफलाईन' वरून टोलवाटोलवी !
7. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख 'सेल्फ क्वॉरन्टाईन
8. दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांच्या विक्री आणि आतिशबाजीवर बंदी
9. कोचिंग क्लासेसचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला
10. बुजवलेल्या खड्ड्यांचे "स्पीडब्रेकर'
No comments
Post a Comment