Breaking News

1/breakingnews/recent

१ नोव्हेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

            News24सह्याद्री - अनिल देशमुख, नवनीत राणांसह 17 जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. फ्रान्सनंतर इंग्लंडमध्ये पुन्हा 4 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन

2. 007 जेम्स बाँड गेला! पहिल्यांदा बाँडला जिवंत करणारा अभिनेता  शॉन कॉनेरी यांचं निधन

3. अनिल देशमुख, नवनीत राणांसह 17 जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

4. साताऱ्यातील दोन 'राजें'मधला संघर्ष मिटला!

5. पांढऱ्या सोन्याच्या आड नकली नोटांचा व्यापार, जळगावात एका व्यापाऱ्याला अटक

6. 112 घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरटा अटकेत, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

7. वेंगुर्ल्यात समुद्री कासवाला कृत्रिम पाय, देशातील पहिलीच घटना

8. प्रत्येक एसटी स्थानकात महिला मदत केंद्र सुरू करण्याची मागणी

9. मुंबईत कोरोनाच्या लसीच्या वितरणाची जोरदार तयारी

10. भगवान महर्षि वाल्मिकीजी यांंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *