2 नोव्हेंबर सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - सुधारित वेतन वाढ देण्याची तयारी - आ. आशुतोष काळे...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट
2. कागदी घोड्यात अडकल्या अर्सेनिक अल्बम च्या गोळ्या
3. सुधारित वेतन वाढ देण्याची तयारी - आ. आशुतोष काळे
4. उपबाजार आवारामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल - गुंजाळ
5. अवकाळी च्या तडाख्यानंतर आता शेतकऱ्यांना पंचनाम्याचे झेंगट
6. रुग्ण कमी झाल्याने दिलासा
7. ओल्या कापसाने शेतकऱ्यांच्या काळजात धडकी
8. साई संस्थान कर्मचाऱ्यांसाठी भाजपाचा उपोषणाचा इशारा
9. शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार
10. एस.टी.च्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन
No comments
Post a Comment