2 नोव्हेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होईल : शिक्षण मंत्री...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. कमलनाथ यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा
2. २४४ ठिकाणी आजपासून मोफत कोरोना चाचणी
3. साकीनाक्यात दोन बांगलादेशी नागरिकांना अटक
4. मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी घटनापीठाचा निर्णय लवकरच - अशोक चव्हाण
5. अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होईल – शिक्षण मंत्री
6. पुण्यातील युवासेनेचा उपनेता मनसेमध्ये
7. मनपा कर्मचाऱ्यांना 15 हजार 500 रुपये बोनस जाहीर
8. तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल - शिवेंद्रराजे भोसले
9. राज्यपाल या पदाची एक गरिमा असते ती राखली गेलीच पाहिजे - चंद्रकांत पाटील
10. वाढीव वीज बिलाच्या प्रश्नावर ऊर्जामंत्र्यांनी दिले संकेत
No comments
Post a Comment