ग्राउंड रिपोर्ट - कापसावर बोंड अळीचा प्रकोप ; शेतकरी चिंतातुर ....
News24सह्याद्री -
अमरावती जिल्ह्यातील बहूतांश शेतकरी खरीपात कापसाची लागवड करतात. यातून भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी प्रतिकारक वाणांची निवड करतात. मात्र आता त्या वाणांवरच बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बॉण्ड आळीच्या प्रधुरभावाची तीव्रता हि जास्त आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत.
शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास बोन्ड आळीच्या प्रधुरभावमुळे हिरावला जाण्याची शक्यता आहे , त्यामुळे शेतकऱ्यांना आशा आहे कि सरकार शेतकऱ्यांना काही तरी मदत करेल , मात्र शेतकृयांचा आवाज राज्यसरकार प्रायन्त पोहचणार का आणि बॉण्ड अळीग्रस्त भागात मदत पुरवली जाणार का ? हे पाहून महत्वाचं ठरेल.
No comments
Post a Comment