Breaking News

1/breakingnews/recent

3 नोव्हेंबर Good Morning सह्याद्री

No comments

           News24सह्याद्री - शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून का कुणी पुढाकार घेत नाही? - राजू शेट्टी...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत देशाचे अस्तित्वच पणाला

2. १० राज्यांत ५४ जागांवर आज पोट निवडणूक

3. महिनाभरात सक्रीय कोरोना रुग्णांच्या संख्येत २९ टक्क्यांनी घट

4. शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून का कुणी पुढाकार घेत नाही? - राजू शेट्टी

5. समीत ठक्करला जामीन मंजूर मात्र पुन्हा मुंबई पोलिसांच्या ताब्यात

6. अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या सोयाबीनची होळी करत आंदोलन

7. ताडोबा राष्ट्रीय उद्यानात टॉलीवूडचा स्टार तेलुगु अभिनेता नागा चैतन्य  

8. समृद्धी महामार्गाचा मोबदला मिळतो तर राष्ट्रीय महामार्गाचा का नाही ? - शेतकरी 

9. न्याय हक्कांसाठी ३३ अन्यायग्रस्त जमाती एकवटले

10. कौटुंबिक कलहामुळे दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट धोक्यात 



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *